Surprise Me!

मराठवाड्याच्या प्रेमापाई पंकजा मुंडेंचे उपोषण | Pankaja Munde | Aurangabad News

2021-09-13 102 Dailymotion

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांसाठी पंकजा मुंडेंचे उपोषण सुरु आहे ,औरंगाबाद येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे देवेंद्र फडणवीस , रावसाहेब दानवे सोबतच , मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित मराठवाड्याचे हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन व मराठवाड्याच्या प्रत्येक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे हे लाक्षणिक उपोषणाचे प्रमुख मुद्दे सत्ताधारी पक्षानेही या बाबीवर लक्ष देऊन भविष्यात यशस्वी व जलद निर्णय घेणे आवश्यक आहे, यासाठीहि हे उपोषण

#LokmatNews #PankajaMunde #Aurangabad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january2020